Agasti

in Nashik District

River Length: 60 Km


 Origin Location: Ankai Tankai Parvat Rang, Tal- Manmad, Dist- Nshik


 Confluence Location: Sonari Tal - Kopargaon, Dist - A.Nagar

 

 Name and Contact of The Coordinator: 

Adinath Dhakne 7558397070 

Vasudev Salunkhe  

Introduction of River

अगस्ती नदी ही प्रवरा नदीची उपनदी आहे.

अगस्ती नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील महान तपस्वी आगस्ती ऋषी तपश्चर्या ठिकाण ,अंकई टंकई डोंगरात गाव अंकई टंकई तालुका येवला जिल्हा नाशिक होतो.

अगस्ती नदीचा संगम अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सोनारी या गावात गोदावरी नदिस होतो. 

अगस्ती नदीची लांबी 60 कि.मी. आहे.

अगस्ती नदीचे खोरे महाराष्ट्रातील नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यात आहे.

(नाशिक – येवला तालुका, अहमदनगर – कोपरगाव तालुका)  


नदी काठाची गावे:-

अंकई, टंकई, अनकुट्, सावरगाव,धुळगाव,रायते, चिंचोडी, लिंबगाव, रवंदा, सोनारी गोदावरी नदी ला संगम.

River Samvaad Yatra









River Basin Villages and Related Maps

अगस्ती नदीचे उगम आणि संगम दर्शवणारे गुगल नकाशे.



पाणलोट क्षेत्र नकाशे:-


नदीचे टोपोशीट:




Encroachment on River Lands

अगस्ती नदीच्या प्रत्यक्ष यात्रे दरम्यान अगस्ती  नदीचे पात्र हे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्याचे दिसून आले. अगस्ती  नदी पात्रात प्रमुख चार प्रकारचे अतिक्रमन दिसून आले.

1.     विहिरींचे अतिक्रमण:-

2.     शेतीचे अतिक्रमण:-

3.     बांधकामाचे अतिक्रमण:-   

4.     वेडी बाभूळ:-

River Basin Agricultural Practices and Allied Business

अगस्ती नदीचे खोरे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, आकोले व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तीन तालुक्यामध्ये आहे. या भागातील लोकांची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर चालते.

नदी खोऱ्यातील मुख्य पिके खालीलप्रमाणे आहेत.

खरीप हंगाम: बाजरी, भुईमूग, मोठ, सोयाबीन, आणि मूग

रब्बी हंगाम: ज्वारी, गहू आणि हरभरा

प्रमुख नगदी पीक: ऊस

अगस्ती नदी खोऱ्यात तीन मुख्य पीक हंगाम आहेत..

 खरीप : पावसाळ्यात पेरणी केली जाते.

 रब्बी : थंडीची सुरुवात होते.

 उन्हाळी : रब्बी आणि खरीप दरम्यान लहान पीक हंगाम.

People's Recommendation for River Basin Rejuvenation

अगस्ती डोंगरावरून जिथे खाली पाणी पडते तिथे खूप गाळ साठलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाभळी उगल्या आहेत त्यामुळे पावसाळ्यात पाणी गावत घुसते.


 अंकाई गावत जे तळे आहे अगस्ती नदीवर त्याची परिस्थिती फार वाईट आहे.त्यावर पण काम करावे लागेल काही ठिकाणी नदी खूप बारीक झाली आहे.


 येवला तालुक्यातील सावरगाव येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या समोर नदी प्रदूषित झाली आहे.


 कोपरगाव तालुक्यात आल्यावर नदी पात्रात खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाभळी वाढलेल्या आहेत.


 कोपरगाव तालुक्यातील रवंदा येथे संपूर्ण नदी गाळाणे भरली आहे पात्र उथळ झाले आहे.


रवंदा गावात नदी 100% प्रदुषित आहे.कारण गटारी नदीत सोडलेल्या आहे आणि सर्व प्रकारचा कचरा नदी पात्रात टाकला जातो.त्यामुळे नदी कमी कचराकुंडी जास्त वाटते


 रवंदा येथे एक बंधारा लिंकेज झाला असून कायम पाणी गळती सुरू असते  त्याला दुरस्त करावे लागेल.


 कोपरगाव तालुक्यातील सोनारी गावत अगस्ती नदी गोदावरी ला मिळते तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाळा आणि झाडे वाढले आहे.


Newspaper and Social Media Coverage






blog

Pune

Pollution in Indrayani River

The Indrayani River, originating near Lonavala in Maharashtra, holds significant religious and ecological importance. However, it faces severe pollution due to untreated domestic sewage, industrial effluents, and religious activities in towns like Alandi and Talegaon.

blog

pune

Pollution in Bhima River

The Bhima River, a major tributary of the Krishna River, faces significant pollution due to untreated industrial effluents, agricultural runoff, and domestic sewage. Rapid urbanization and industrialization along its banks have further exacerbated the problem, particularly in the Pune and Solapur districts.

blog

Nashik

Water Scarcity and Over-Extraction

The Godavari River is facing water scarcity due to over-extraction for agriculture, industrial use, and growing urban demand. Large-scale irrigation projects, unregulated borewell drilling, and inefficient water management exacerbate the issue.

© 2025, Jal Biradari